उद्या संविधान दिवस आहे.
भरतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा समान अधिकार दिला आहे. पण कायद्याने संरक्षण देउनही आज सामान्य जनतेवर अन्याय होत आहे, काही संस्था हा अधिकार मिळवण्यासाठी एकत्र येणार आहेत. पाईपलाईन, रस्ता रुंदीकरण, मेट्रो, नाला रुंदीकरण , आणि माहूल प्रकल्पग्रस्तांनी आपला हक्क मिळावेत
-rekha

म्हणून एकत्र येऊन आपल्या उध्वस्त झालेल्या आयुष्याचा जाब मागण्याची योग्य वेळ आहे . उद्या सर्व माहूल प्रकल्प बाधितांना अन्यायाच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन करीत आहोत. 🙏🏻
-rekha

Comments
Post a Comment