# तांनसा पाईप लाईन Vs मुंबई उच्य न्यायालय #
दिनांक २५ जानेवारी २०१८ रोजी मुंबई उच्य न्यायालय तर्फे तांसा पाईप लाईन घरांसंबंधीत विशेष निर्णय देण्यात आले. दिसेम्बर वर्ष २०१७ मध्ये तानसा पाईप लाईन वरील १० मीटर लगतच्या घरांवर महानगर पालिकेतर्फे निष्कासित करण्यात आले होते. त्यापैकी काही नागरिकांनी उच्य न्यायालयाकडे महानगर पालिके तर्फे होणारे होणारे अतिक्रमण संबधीत स्थगिती मिळावी अशी मागणी करण्यात आले. दिनांक २२ डिसेम्बर २०१७ रोजी उच्य न्यायालयाने दिनांक २५ जानेवारी २०१८ पर्यंत स्थगिती देण्याचे आदेश BMC ला दिले होते.
दिनांक २५ जानेवारी २०१८ रोजी मुंबई उच्य न्यायालय तर्फे दिलेल्या आदेशानुसार अपात्र असलेल्या घरांचे अपील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत BMC तर्फे घरे निष्कासित होऊ शकणार नाही. अपील प्रक्रियेनंतर पात्र - अपात्र असलेल्या घरांना कमीत कमी दोन आठवड्या आधी अतिक्रमण संबंधीत नोटीस जाहीर करावे. जेणेकरून नागरिकांचे पुनर्वसन होण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल. म्हणजेच BMC ने सध्या जाहीर केल्या प्रमाणे अपील कार्यवाहीला २० एप्रिल २०१८ रोजी सुरुवात होईल. व हि प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत अपात्र घरांवर अतिक्रमण होणार नाही.
Watch the latest videos of #MahulGaon https://youtu.be/495B0HK7Yrc
#माहुल गाव - एक विषारी वेढा#
माहुल गाव हे पेट्रोकेमिकल कंपनीच्या सभोवताली असलेला विभाग आहे. कंपनीमधून निघत असलेले विषारी वायू मानवी जीवनाला घातक असल्याने तांसा पाईप लाईन वरील असलेले नागरिकांचे पुनर्वर्सन माहुल गाव येते करावे कि नाही करावे ? यावर दिनांक १३ फेब्रुवारी २०१८ रोजी चर्चा होणार असून, यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.

tansapipeline2mahul.com
ReplyDelete